डॉ. पंडित शशांक कट्टी सादर करत आहेत
विनामूल्य संगीत उपचार कार्यशाळा
सुरावली आणि तराणा मंत्र
सहभाग :: डॉ. संगीता सांगवीकर, डॉ. दीपश्री काळे, आणि हनुमंत नवले.
रविवार १४ डिसेंबर २०२५ संध्याकाळी ५ वाजता
सिद्धार्थ टॉवर १, करिष्मा सोसायटी जवळ, कोथरूड, पुणे
चौकशी :: ९८२००४६९२०, ९९६००६१०२९