Mumbai
08048047896
+919820046920

सुर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट यांच्या संलग्नतेने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU...

सुर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट यांच्या संलग्नतेने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत एका वर्षाचा “सुर संजीवन (क्युरेटिव्ह म्युझिक)” संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध. 🌍 जगभर ऑनलाइन अभ्यासक्रम 📍 पुणे व मुंबई येथे ऑफलाइन वर्ग 🎓 शासकीय विद्यापीठ मान्यताप्राप्त पदविका प्रमाणपत्र 👨‍🏫 डॉ. पंडित शशांक कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 📅 फी भरण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२६ 📞 ९८२००४६९२० | ९९६००६१०२९ 🌐 www.ycmou.ac.in शिका • उपचार करा • संगीताच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडवा 🎶
 2026-09-07T13:31:10

Keywords