डॉ. पंडित शशांक कट्टी यांचा
सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट प्रस्तुत
म्युझिक थेरपी अभ्यासक्रमाची ७ वी ऑनलाइन बॅच
(Diploma in Therapeutic Music)
गुरुवार १ जानेवारी २०२६ पासून सुरू होईल.
सोमवार आणि गुरुवार ७ ते ९.
२०० तासांचा एक वर्षाचा अभ्यासक्रम.
अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी झूम मीटिंग सेमिनारला उपस्थित रहा.
संपर्क :: ९८२००४६९२०, ९९६००६१०२९
माहितीपत्रक :: www.sursmt.com