Mumbai
08048047896
+919820046920

निमंत्रण सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट प्रस्...

निमंत्रण सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट प्रस्तुत संगीत उपचार पद्धती आणि करिअरच्या संधी या विषयावर कार्यशाळा मार्गदर्शक- प.शशांक कट्टी सहभाग -संगीता सांगवीकर संगीत ही सर्वश्रेष्ठ कला तर आहेच पण निरामय आरोग्यासाठी संजीवन पण आहे .संगीतोपचार या विषयीची कार्यशाळेसाठी आपण उपस्थित राहावे ही विनंती .संगीत उपचार आणि करिअर च्या संधी यावरील अभ्यासक्रमाची माहिती संगीतप्रेमींना मिळणार आहे . प्रमुख अतिथी उस्ताद उस्मान खान (जेष्ठ सतारवादक ) राजेश दातार (सुप्रसिद्ध गायक ) सूत्रसंचालन -शिल्पा देशपांडे विशेष अविष्कार-जेष्ठ संगीतकार, सतारवादक प.शशांक कट्टी यांचे सतारवादन तबला साथ -ऋषीराज कुलकर्णी रविवार दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता , स्थळ :: पत्रकार भवन, नवीपेठ पुणे
 2021-12-16T08:01:51

Keywords