Mumbai
08048047896
+919820046920

पं. शशांक कट्टी यांचा आॕनलाईन म्युझिक थेरपी अभ्यास...

पं. शशांक कट्टी यांचा आॕनलाईन म्युझिक थेरपी अभ्यासक्रम तुम्ही संगीत शिकला आहात का ? त्याचा उपयोग करून लोकांना रोगमुक्त करावं असं तुम्हाला वाटतय का ? त्यासाठी विकारांवर विशिष्ट उपचारक संगीत तयार करण्याची विद्या शिकून समाजासाठी काही विधायक कार्य करायला तुम्हाला आवडेल का ? या सगळ्यांना "होय" असे उत्तर असेल तर तुमचे लक्ष साध्य करण्यासाठी उत्तर आहे. " सुर संजीवन म्युझिक थेरपी" चा पदविका अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम पं. शशांक कट्टी यांनी (आकाशवाणीचे ए ग्रेड सतारवादक आणि संगीतकार शांकनील पैकी) अनेक उच्चशिक्षित डाॕक्टरांच्या सहकार्याने तयार केला आहे. आयुर्वेद आणि आधुनिक न्युरोसाउंडची तत्त्वे वापरून त्याच्याशी भारतीय संगीताची सांगड घालणारा हा अभ्यासक्रम तुम्हाला संगीतोपचाराची मूलतत्त्वे शिकवतो. या शास्त्राचा उपयोग करून तुम्ही विविध विकारांवरील उपचारक संगीत स्वतः तयार करायला शिकणार आहात. आजच्या करोनाच्या काळात घराबाहेर पडता येत नाहीये. म्हणून हा एक वर्षाचा आॕन लाईन कोर्स डीसेंबर मधे सुरू होत आहे. आॕन लाईन असल्यामुळे प्रवेश मर्यादित आहे. या संगीतोपचार आणि या अभ्यासक्रमाची माहिती देणारे विनामुल्य वेबिनार आयोजित होणार आहे. नोंदणी आवश्यक. संपर्क :: ९८२००४६९२०
 2020-12-28T04:38:36