Mumbai
08048047896
+919820046920

म्युझिक थेरपी क्लिनिक        स...

म्युझिक थेरपी क्लिनिक
     
 सुर संजीवन म्युझिक थेरपी

पं. शशांक कट्टी गेली २४ वर्षे सतारवादनाद्वारे संगीतोपचार करीत आहेत. अनेक डाॕक्टर्स वैद्य  यांच्या सहकार्याने त्यांनी सुर संजीवन ही भारतातील  एकमेव शास्त्रोक्त अशी सुरोपचार पद्धती विकसित केली आहे.संधीवात, उच्च रक्तदाब, निद्रानाश, अस्थमा, गुढगेदुखी, करोना नंतर होणारे विकार, मधुमेह, मानसिक ताण, डिप्रेशन, तसेच गर्भावस्थेत बाळाच्या सुयोग्य वाढीला उपयुक्त संगीत, यावर ते उपचार करत असतात. विस्मरण, सिझोफ्रेनिया, पार्किन्सन, ओबेसिटी,स्पेशल चिल्ड्रेन यावर ही त्यांचे सुरांचे उपचार काम करतात.
१ आॕगस्ट पासून पुणे येथे त्यांचे म्युझिक थेरपी  क्लिनिक कर्नाटक संघ, सिद्धार्थ टाॕवर्स, कोथरूड येथे सुरू होत आहे. यात कन्सल्टेशन विनामुल्य असणार आहे. आवश्यकतेनुसार नाडी आणि EEG मशीन द्वारे परीक्षण केले जाईल. सतारवादनाद्वारे उपचारिक सेशन्स आणि आॕन लाईन म्युझिक थेरपी दिली जाईल.
उपचारासाठी सहज परवडणारे शुल्क.


शनिवारी संध्याकाळी ५ ते ८
रविवारी सकाळी ११ ते १
Appointments ९८२००४६९२०
www.sursmt.com
 2022-07-31T15:33:38