Music Therapy Sur Sanjeevan
नाट्यसंगीत
सुर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट
पदविका प्रदान समारंभाच्या निमित्तानं
सादर करीत आहे
भक्तीसंगीत आणि नाट्यसंगीत
कलाकार :: अस्मिता चिंचाळकर
(सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका)
संवादिनी :: हिमांशू जोशी
तबला साथ :: अभिजीत वायदे
निवेदन :: मधुरा गद्रे
संचालन :: संगीता सांगवीकर
सूत्रधार :: पं. शशांक कट्टी
रविवार दि. १० जुलै २०२२ रोजी सकाळी१०-३० वाजता
कार्यक्रम विनामूल्य आहे.
स्थळ :: एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, गांजवे चौक, पत्रकार भवन शेजारी, पुणे ४११०३०
चौकशी :: ९८२००४६९२० - ९९६००६१०२९