सुर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट यांच्या संलग्नतेने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) अंतर्गत एका वर्षाचा “सुर संजीवन (क्युरेटिव्ह म्युझिक)” संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध.
🌍 जगभर ऑनलाइन अभ्यासक्रम
📍 पुणे व मुंबई येथे ऑफलाइन वर्ग
🎓 शासकीय विद्यापीठ मान्यताप्राप्त पदविका प्रमाणपत्र
👨🏫 डॉ. पंडित शशांक कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली
📅 फी भरण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२६
📞 ९८२००४६९२० | ९९६००६१०२९
🌐 www.ycmou.ac.in
शिका • उपचार करा • संगीताच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडवा 🎶