2022-07-06T04:53:32
Music Therapy Sur Sanjeevan शिका. पं. शशांक कट्टी यांची सुर संजीवन म्युझिक थेरपी तुम्ही गाणं शिकला आहात का ? संगीत शिकल्यानंतर तुम्ही कलाकार झालात का ? जर नसाल आणि तुमच्या मेहनतीचा उपयोग करायची तुमची इच्छा असेल तर संगीत उपचारक (music therapist) बना. सुर संजीवन शिकून तुम्ही हे नक्कीच करू शकता. सुर संजीवन ही भारतातील एकमेव शास्त्रीय संगीत उपचार पद्धती आहे जी भारतीय संगीत, न्युरो टेक्नाॕलाॕजी, वैद्यकीय शास्त्रे यावर आधारित आहे. म्हणूननच या थेरपीचे अभ्यासक्रम हे अनुक्रमे ६ आणि १४ महिन्यांचे आहे. आजपर्यंत सुमारे ८० डाॕक्टर्स आणि ३०० इतर विद्यार्थ्यांनी सुर संजीवनचे शिक्षण घेतले असून ते वेगवेगळ्या ठिकाणी संगीत उपचाराचा वापरही करत असतात. पं. शशांक कट्टी यांचे पुण्यातले कोथरूड इथले अभ्यासक्रम १७ जुलै २०२२ पासून सुरू होत आहेत. रविवार दि. ३ जुलैला संध्याकाळी ५ वाजता कर्नाटक संघ सिद्धार्थ टाॕवर्स कोथरुड येथे कार्यशाळा, रविवार दि. १० जुलैला सकाळी १०-३० वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे पदविका प्रदान समारंभ (आणि अस्मिता चिंचाळकर यांचे भक्तीसंगीत व नाट्यसंगीत) आणि दि. १६ जुलैला संध्याकाळी ६ वाजता कर्नाटक संघ येथे कार्यशाळा यापैकी कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही विनामूल्य सहभागी होऊन सुर संजीवनची आणि या अभ्यासक्रमांची माहिती मिळवू शकता. अधिक माहिती साठी संपर्क करा ९८२००४६९२०, ९९६००६१००२९. www.ssmusictherapy.in
Have a question? Ask here!
Required fields are marked *